umesh pawar

नागपंचमीला माहेरी आलेल्या महिलेचा सर्पदंशामुळे मृत्यू; रात्री अंगणात झोपली अन्…

धाराशिवमध्ये एका महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. लग्नानंतर पहिल्यांदाच ती महिला माहेरी आली होती. पण लग्नानंतरची पहिली नागपंचमीच तिची अखेरची नागपंचमी ठरली ...