आपल्या देशात अनेक आयुर्वेदिक वनस्पती आढळतात. याचे महत्व देखील खूप मोठे आहे. आयुर्वेदामध्ये अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती बद्दल माहिती सांगितली आहे. यामध्ये
एक अशी वनस्पती आहे, जी खूपच बहुमूल्य आहे याचे हजारो कायदे आहे.
या वनस्पतीचे नाव आहे ‘छोटा गोखरू’ ही वनस्पती अगदी सहजपणे नदीच्या काठावर किंवा शेतात उपलब्ध असते. रिकामे मैदानावर देखील ही वनस्पती सहजपणे मिळत असते. मात्र याचे महत्व कोणाला माहिती नाही. ही वनस्पती जिला काटेरी फळे येत असतात.
याचा उपयोग करून शरीरामध्ये आलेली कमजोरी तुम्ही अगदी सहजपणे दूर करू शकता. या वनस्पतीमुळे डोकेदुखी, मुळव्याध त्वचाविकार इत्यादी समस्या दूर केल्या जाऊ शकतात. यामुळे ही एक फायदेशीर वनस्पती आहे.
या वनस्पतीमध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म असतात, जे केस गळती थांबवत असतात. तसेच अनेक लोकांचे पांढरे केस झालेले असतात हे केस देखील काळे करण्याचे काम ही वनस्पती करते. याच्या पानांना वाळवून त्याची पूड बनवून दुधाबरोबर पिल्यास लैंगिक आरोग्य सुधारते.
या पानांना उन्हामध्ये वाळवून घ्यावे व त्यानंतर याची पूड बनवून घ्यावी ही पूड डोक्यावर लावल्यास डोकेदुखीचा त्रास पूर्णपणे बरा होतो. तसेच मूळव्याधीच्या त्रासापासून देखील सुटका होईल. या वनस्पतीच्या पानांचा दोन ते तीन थेंब घेऊन ते दह्याबरोबर सेवन करावे.
यामुळे हा त्रास देखील पूर्णपणे बरा होईल. यामुळे ही वनस्पती जर तुमच्याकडे सापडत असेल तर तुम्हाला ती खुपच फायदेशीर ठरेल. यामुळे तुमचा चांगला फायदा देखील होईल. केसगळती, मूळव्याध इत्यादी कारणाने सध्या अनेकजण त्रस्त आहेत. यामुळे ही वनस्पती त्यांच्यासाठी फायदेशीर आहे.