---Advertisement---

नराधमांनी नवऱ्याला दारू पाजून विवाहितेवर केला अत्याचार रिक्षात जबरदस्ती बसवले अन्…

---Advertisement---

डोंबिवली पश्चिमेत एक धक्कादायक घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी महिलेच्या नवऱ्याला दारु आणण्यासाठी पाठवून दोघांनी महिलेवर अत्याचार केल्याची घडली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

याबाबत माहिती अशी की, पीडित महिला आपल्या नवऱ्यासोबत राहते. काही कारणामुळे तिने राहते घर सोडण्याच्या तयारी केली आणि तिने तिचे सामन तिच्या ओळखीच्या असलेल्या दिनेश गडारी याच्या घरी ठेवले होते.

नंतर ती महिला तिच्या नवऱ्यासह हे सामान घेण्यासाठी गेले. नंतर दिनेश आणि त्याचा साथीदार सुनिल हे दोघे घरी होते. या दोघांनी त्या महिलेच्या नवऱ्याला दारु आणण्यासाठी पाठवले तो दारु आण्यासाठी तिथून निघून गेला. या संधीचा फायदा घेत महिलेवर अत्याचार केला.

त्यांच्या तावडीतून महिला कशीबशी सुटली. दिनेश याचा मित्र सनिल याने तिला एका रिक्षात कोंबून रिक्षात तिच्यावर अत्याचार केला. यामुळे ती घाबरली. याबाबत महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिनेश याला अटक केली आहे. तसेच त्याचा मित्र सुनिल अटक करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांनी आज दिनेश याला कोर्टात हजर केले. याबाबत तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---