Mayur
मुलगा घरातून पैसे घ्यायचा अन् उलट उत्तरं द्यायचा; संतापलेल्या बापाने केलं ‘हे’ भयानक कृत्य, जळगाव हादरलं
रागात माणूस काय करेल हे सांगता येत नाही. काही वेळा तर रागाच्याभरात लोक दुसऱ्यांचा जीवही घेतात. अशीच एक घटना जळगावमधून समोर आली आहे. मुलगा ...
चिमुकल्याच्या मांडीवर पोलिसांना दिसला टेडी बेअर, फाडून बघितल्यानंतर सगळेच हादरले
बिहारमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. संपुर्ण राज्यात दारुबंदी असताना एका माणसाने आपल्या अल्पवयीन पुतण्याच्या मदतीने दारुची तस्करी करण्याचा प्रयत्न केला आहे. पण ...
भाच्याचा मामीवर बलात्कार,नंतर धमकी देत म्हणाला ‘घरी सांगितलं तर व्हिडीओ दाखवेन, आणि सांगेन की…
गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचारांच्या अनेक धक्कदायक घटना समोर येत आहे. अशीच एक घटना आता उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यातून समोर आली आहे. एका भाच्याने ...
“नितीन देसाई मला भेटले होते, त्यांचं दु:ख मी सांगितलं तर लोकांची पळता भुई थोडी होईल”
प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनामुळे एकच खळबळ उडाली होती. २५० कोटींचे कर्ज असल्यामुळे त्यांनी जीवन संपवलं होतं. कर्ज देणाऱ्या कंपनीने त्यांना फसवलं होतं. ...
मी तुमची सून नाही मुलगीच! सासरे विलासराव देशमुखांसाठी जेनिलियाची पोस्ट वाचून डोळ्यात येईल पाणी
अभिनेत्री जेनिलिया सोशल मीडियावर खुप सक्रीय असते. पती रितेश देशमुखसोबत अनेकदा ती वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करताना दिसत असते. त्यामुळे ती चाहत्यांच्या नेहमीच ...
शेतात ट्रॅक्टर चालू असताना राॅडमध्ये अडकला पदर, पतीच्या डोळ्यांदेखत पत्नीचा तडफडून मृत्यू
सोलापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतात फवारणी करत असताना अशी एक घटना घडली आहे की त्यामध्ये एका महिलेला आपला जीव गमवावा लागला ...
पुरुष पहाटे शपथ घेतात, महिलांनी सकाळी उठून रांगोळ्याच काढायच्या का? तरुणीचा थेट शरद पवारांना सवाल
शनिवारी पुण्यातील स्वजोस पॅलेस याठिकाणी संभाजी ब्रिगेड केड कॉन्क्लेव्हचा एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आमदार रोहित पवार, संभाजी ...
“‘या’ नेत्याच्या त्रासामुळे जीव द्यावा वाटतोय”; शिंदेगटाचे ५०० पदाधिकारी राजीनाम्याच्या तयारीत
काही दिवसांपूर्वी शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी सामूहिकपणे राजीनामा दिला होता. त्यामुळे शिंदे गटात एकच खळबळ उडाली होती. शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्या मुलाच्या त्रासाला ...
…तर आम्ही कमळ चिन्हावर निवडणूक लढणार; एकनाथ शिंदेंच्या खास आमदाराचा मोठा खुलासा
एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांवर कारवाई झाली तर शिंदे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपात्रतेची कारवाई झाली तर ते भाजपमध्ये जातील असेही ...
तुमच्यात धमक असेल तर…; हरी नरकेंच्या लेकीने विरोधकांना दिले ओपन चॅलेंज
बुधवारी प्रसिद्ध विचारवंत, लेखक हरी नरके यांचे निधन झाले होते. ते ६० वर्षांचे होते. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचे निधन झाले. मुंबईतील एशियन हार्ट रुग्णालयामध्ये ...