बाबा, माझी CRPF मध्ये निवड; कंडक्टरला चालत्या बसमध्ये फोन येताच जागेवर थांबवली गाडी अन्…

आपला मुलगा मोठा व्हावा, त्याला चांगली नोकरी मिळावी, असे सर्वच आईवडिलांचे स्वप्न असते. अनेक मुलं आपल्या आईवडिलांचे स्वप्न पुर्ण करतात. त्यावेळी आईवडिलांना प्रचंड आनंद होत असतो. असेच काहीसे आता सांगलीमध्ये पाहायला मिळाले आहे. शिराळा-मुंबई एसटी बसमध्ये कंडक्टरला आपल्या मुलाचा फोन आला होता. त्यावेळी आपली सीआरपीएफमध्ये निवड झाल्याचे त्याने वडिलांना सांगितले. मुलाला नोकरी मिळाल्यामुळे ते खुपच … Read more

तिने माझा फक्त वापर केला! कोल्हापूरात प्रेमप्रकरणातून तरुणाने संपवले जीवन, चिठ्ठीत लिहीले की…

प्रेम प्रकरणातून अनेकदा धक्कादायक घटना समोर येत असतात. अशीच एक घटना आता कोल्हापूरमधून समोर आली आहे. एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून आपला जीव दिला आहे. विठ्ठल जाधव असे त्या तरुणाचे नाव आहे. एकतर्फी प्रेमातून त्याने जीव दिल्याचे समोर आले आहे. तरुण आपल्या मुलीवर प्रेम करतो हे कळल्यानंतर तरुणीच्या वडिलांनी निर्भया पथकाला याबाबत कळवले होते. त्यानंतर त्याने … Read more

पोटच्या मुलीला जीवे मारण्याचा प्रयत्न, मुलगी झोपलेली असताना आईने अंगावर पेट्रोल टाकलं अन्…; पुण्यातील घटना

आई आणि लेकीचं नातं हे खुप खास नातं मानलं जातं. पण काहीवेळा या नात्याला काळीमा फासणाऱ्या घटना घडत असतात. अशीच एक घटना आता छत्रपती संभाजीनगरमधून समोर आली आहे. एका आईने आपल्या मुलीला चक्क जाळण्याचा प्रयत्न केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार फक्त पैशांसाठी त्या आईने आपल्या मुलीसोबत असे भयानक कृत्य केले आहे. या घटनेमुळे संपुर्ण परिसरात खळबळ … Read more

चांद्रयान ३ च्या लँडिंगमुळे इस्त्रोने केला ‘हा’ विश्वविक्रम, कोणी विचारही केला नसेल असा आहे रेकॉर्ड

बुधवारी भारताच्या चांद्रयान ३ चे चंद्रावर यशस्वीपणे लँडिंग झाले आहे. चंद्रावर सुखरुपपणे लँड करणार भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे. तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा भारत पहिला देश ठरला आहे. भारताचे चांद्रयान ३ यशस्वी ठरल्यामुळे भारतीय वैज्ञानिकांचे मोठ्या प्रमाणात कौतूक केले जात आहे. तसेच ज्या भागात कोणालाच लँडिंग करता आली नाही, त्या भागात … Read more

लग्नाचे आमिष दाखवून कॅफेत नेलं, अत्याचार केला अन्…; तरुणाची ओळख समोर आल्यानंतर पालक हादरले

जालनामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने वडिलांच्याच मित्राच्या मुलीला गर्भवती केले आहे. जबरदस्ती करुन तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आला. त्यानंतर ती गर्भवती झाली होती. त्यामुळे घाबरलेल्या तरुणाने तिथून पळ काढला आहे. खरपूर रोडवरील लक्ष्मीनगर भागात संबंधित घटना घडली आहे. १९ वर्षीय तरुणी महाविद्यालयीन क्लासमध्ये अकाऊंटट म्हणून काम करत होती. तर तरुण हा … Read more

शक्तीवर्धक गोळ्या घेणे तरुणाला पडले महागात, एका रात्रीत गमावला जीव; वाचा नक्की काय घडलं?

भंडारामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या प्रेयसीसोबत लॉजवर गेलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. शक्तीवर्धक गोळ्या घेतल्यामुळे त्या तरुणाचा मृत्यू झाला असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे संपुर्ण परिसरातमध्ये एकच खळबळ उडाली आहे. भंडारा शहरातील हिरणवार लॉजमध्ये संबंधित घटना घडली आहे. तरुणाचे वय हे २३ वर्ष होते. तो मुळचा नागपूरच्या कामठीचा … Read more

शेतात जाऊन झोपला अन् परत कधी उठलाच नाही, अमळनेरमध्ये ३३ वर्षीय तरुणाचा भयानक मृत्यू

अमळनेरमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. निंदणीसाठी शेतात गेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. अमळनेर तालुक्यातील निम गावामध्ये ही घटना घडली आहे. या घटनेमुळे संपुर्ण गावातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. वासुदेव रामसिंग पाटील असे त्या विवाहित तरुणाचे नाव होते. तो ३३ वर्षांचा होता. आईवडिलांसोबत तो शेतात निंदणी करण्यासाठी गेला होता. काम झाल्यानंतर त्याच्या … Read more

मित्राच्या मुलीला रोज रात्री बेशुद्ध करायचा अन् नंतर तिच्यासोबत…; भयानक घटनेने दिल्ली हादरली

दिल्लीमधून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या अनेक धक्कादायक घटना समोर येत असतात. आता अशीच एक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्याच मित्राच्या मुलीवर अत्याचार केला आहे. या घटनेमुळे संपुर्ण परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीने अत्याचार केले तो आधी अधिकारी होता. पण त्याला निलंबित करण्यात आले होते. मित्राच्या मुलीवर अत्याचार करण्याआधी तो … Read more

१६ वर्षाच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं अन् अत्याचार करुन केलं गर्भवती; म्हणाला, कोणाला सांगितलं तर…

धाराशिवमधील वाशी तालुक्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २८ वर्षीय तरुणाने एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून गर्भवती केले आहे. या घटनेमुळे संपुर्ण परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. मुलीला पाच महिन्यांपासून मासिक पाळी आली नसल्यामुळे तिच्या पालकांनी तिला रुग्णालयामध्ये दाखवले होते. त्यावेळी ती गर्भवती असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर मुलीला विचारले … Read more

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने स्वतःच लावले आईचे दुसरे लग्न, म्हणाला, ‘मी तुझं लग्न लावतोय कारण…’

मराठीतील प्रसिद्ध अभिनेते-अभिनेत्री त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत येत असतात. त्यातलेच एक नाव म्हणजे अभिनेता सिद्धार्थ चांदेकर. सिद्धार्थ हा सोशल मीडियावर खुप सक्रीय असतो. वेगवेगळ्या पोस्ट करुन तो नेहमीच त्याच्या चाहत्यांशी संपर्क साधत असतो. सिद्धार्थ त्याची पत्नी मिताली मयेकरसोबतचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. त्यामुळेही तो चांगलाच चर्चेत येत असतो. पण आता मात्र … Read more