प्रेयसीसोबत लॉजवर गेला, शक्तीवर्धक गोळ्या घेतल्या अन्…; घडलेल्या घटनेमुळे भंडारा हादरलं

भंडारामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या प्रेयसीसोबत लॉजवर गेलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. शक्तीवर्धक गोळ्या घेतल्यामुळे त्या तरुणाचा मृत्यू झाला असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे संपुर्ण परिसरातमध्ये एकच खळबळ उडाली आहे. भंडारा शहरातील हिरणवार लॉजमध्ये संबंधित घटना घडली आहे. तरुणाचे वय हे २३ वर्ष होते. तो मुळचा नागपूरच्या कामठीचा … Read more

निंदणीसाठी गेलेल्या तरुणाचा झोपेतच मृत्यू, झाडाखाली झोपला अन्…; अमळनेरमधील धक्कादायक घटना

अमळनेरमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. निंदणीसाठी शेतात गेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. अमळनेर तालुक्यातील निम गावामध्ये ही घटना घडली आहे. या घटनेमुळे संपुर्ण गावातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. वासुदेव रामसिंग पाटील असे त्या विवाहित तरुणाचे नाव होते. तो ३३ वर्षांचा होता. आईवडिलांसोबत तो शेतात निंदणी करण्यासाठी गेला होता. काम झाल्यानंतर त्याच्या … Read more

मित्राच्या मुलीला बेशुद्ध करायचा अन् रात्री तिच्यावर अत्याचार करायचा; बड्या अधिकाऱ्याचेच धक्कादायक कृत्य

दिल्लीमधून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या अनेक धक्कादायक घटना समोर येत असतात. आता अशीच एक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्याच मित्राच्या मुलीवर अत्याचार केला आहे. या घटनेमुळे संपुर्ण परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीने अत्याचार केले तो आधी अधिकारी होता. पण त्याला निलंबित करण्यात आले होते. मित्राच्या मुलीवर अत्याचार करण्याआधी तो … Read more

पाच महिने मुलीला पाळीच आली नाही, रुग्णालयात जाऊन तपास केला तर…; आईवडिल हादरले

धाराशिवमधील वाशी तालुक्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २८ वर्षीय तरुणाने एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून गर्भवती केले आहे. या घटनेमुळे संपुर्ण परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. मुलीला पाच महिन्यांपासून मासिक पाळी आली नसल्यामुळे तिच्या पालकांनी तिला रुग्णालयामध्ये दाखवले होते. त्यावेळी ती गर्भवती असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर मुलीला विचारले … Read more

पतीने प्रेमसंबंध स्वीकारुनही त्याच्याच जीवावर उठली पत्नी; प्रियकरासोबत मिळून केलं असं काही की…

मध्य प्रदेशच्या भोपाळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेम प्रकरण आणि पैशांच्या लोभामुळे एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. ती हत्या पत्नीने आणि तिच्या प्रियकरानेच केल्याचे समोर आले आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या हत्येचे खरे गुन्हेगार अखेर पोलिसांच्या हाती लागले आहे. ऋचा जैन असे त्या महिलेचे नाव आहे. तिने प्रियकर दीपेश भार्गव या तरुणासोबत सोबत … Read more

सना खान हत्याप्रकरणात नेते, कार्यकर्ते अन् व्यापाऱ्यांचाही समावेश; मुख्य आरोपीने केले मोठे खुलासे

नागपूरमधल्या एका भाजप महिला पदाधिकाऱ्याची हत्या झाल्याची बातमी समोर आली होती. सना खान असे तिचे नाव होते. ती जबलपूरला आपल्या पतीला भेटण्यासाठी गेली होती. त्यानंतर ती बेपत्ता झाली होती. पोलिसांनी शोध घेतल्यानंतर तिची हत्या झाल्याचे समोर आले होते. पोलिसांनी याप्रकरणी तिचा पती अमित साहूला ताब्यात घेतले आहे. अमित हा तिचा बिझनेस पार्टनरही होता. सना खान … Read more

शुभ मुहूर्त काढून टाकला दरोडा, १ कोटीही मिळाले पण अद्दल घडलीच; वाचा बारामतीत नक्की काय घडलं?

कोणतेही शुभ काम करायचे असल्यास मुहूर्त काढायला हवा असे नेहमी सांगितले जाते. त्यानुसार लोक ज्योतिषांकडे जाऊन लग्न, वाहन खरेदी किंवा आणखी कोणत्या कामासाठी शुभ मुहूर्त काढून ते करतात. अशात बारामतीतून मात्र एक विचित्रच घटना समोर आली आहे. बारामतीत काही चोरट्यांनी थेट दरोडा टाकण्यासाठी मुहूर्त काढल्याची घटना समोर आली आहे. पण त्या चोरीनंतर ते पोलिसांच्या जाळ्यात … Read more

चित्रपटातील किसींग सीन्स खरे असतात की खोटे? बोल्ड सीन्स शुट करायच्या ट्रिक्स समजल्यावर हैराण व्हाल

सध्या चित्रपटांपेक्षा वेब सिरिज जास्त चर्चेत येत असतात. त्याचे एकमेव कारण म्हणजे त्यांच्यावर सेन्सॉर बोर्ड लागू होत नाही. बंधन नसल्यामुळे अनेक बोल्ड सीन्स त्यामध्ये दिसून येतात. ते लोकांना प्रचंड आवडत असल्यामुळे दिग्दर्शकही आपल्या वेब सिरिजमध्ये इंटिमेट सीन्सवर भर देताना दिसतात. चित्रपटातही इंटिमेट सीन्स असतात, पण त्याचे प्रमाण खुप कमी असते. असे असले तरी प्रेक्षकांसाठी दिग्दर्शक … Read more

वडील मंत्री, लेक २५० गाड्यांच्या ताफ्यासह मातोश्रीवर दाखल; कोकण राखण्यासाठी ठाकरेंची जबरदस्त खेळी

बंडामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला होता. अनेक आमदारांनी त्यांची साथ सोडली होती. पण आता ते पुन्हा पक्षबांधणी करताना दिसून येत आहे. अनेक नेते त्यांच्या पक्षात प्रवेश घेत आहे. आता पेणचे माजी नगराध्यक्ष शिशिर धारकर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. २५० गाडांचा ताफा घेऊन शिशिर धारकर हे सोमवारी मातश्रीवर दाखल झाले होते. उद्धव ठाकरेंच्या … Read more

मी देवाला मानत नव्हतो, स्वामी कोण हेही माहित नव्हतं, पण अचानक चमत्कार झाला अन्..; तरडेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

प्रवीण तरडे हे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नाव आहे. अभिनेता, दिग्दर्शक म्हणून त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ते त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत येत असतात. अशात प्रवीण तरडे हे एका जुना चित्रपटामुळे चर्चेत आले आहे. त्यांनी एक किस्सा सांगितला आहे. प्रवीण तरडे यांनी २०१५ मध्ये देऊळ बंद हा चित्रपट काढला होता. त्या चित्रपटाला खुप प्रसिद्धी मिळाली … Read more