Mayur

ठाकरेंना मोठा धक्का! मुंबईत ७ वेळा नगरसेवक असलेल्या दिग्गज महीला नेत्याने सोडली साथ, म्हणाली..

उद्धव ठाकरे यांच्या गटाला गेल्या एक महिन्यात मोठे धक्के बसले आहे. मनिषा कायंदे, नीलम गोऱ्हे अशा बड्या महिला नेत्या शिंदे गटात सामील झाल्या आहे. ...

जयंत सावरकरांना ‘तो’ वडापाव पडला महागात, मृत्यूचे धक्कादायक कारण आले समोर

प्रसिद्ध मराठीतील अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांचे निधन झाले ...

आताची सर्वात मोठी बातमी! १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत राहूल नार्वेकरांनी घेतला मोठा निर्णय

गेल्यावर्षी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या ४० आमदारांनी बंड खोरी केली होती. त्यानंतर ठाकरे गटाने त्यांच्यातील १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी अशी मागणी केली होती. ...

नाशिकमध्ये भीषण अपघात, डंपर दुभाजक तोडून थेट लोकांच्या अंगावर; पाहा भयानक व्हिडिओ

गेल्या काही महिन्यांमध्ये अपघाताचे प्रमाण वाढले आहे. महामार्गावर होणाऱ्या अपघातांंमध्ये अनेकांनी आपला जीव गमावला आहे. त्या अपघाताचे अंगावर काटे आणणारे व्हिडिओही समोर येत असतात. ...

आणखी एका राजकीय कुटूंबात फाटाफूट! बाप शरद पवारांसोबत तर मुलगा अजितदादा गटात

अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहे. एक गट शरद पवारांचा आहे, तर दुसरा गट अजित पवारांचा आहे. अजित पवारांकडे शरद ...

पाण्याची कमी असल्यास १ एकरात लावा ‘ही’ २ हजार झाडं; कमवाल लाखो रूपये

राज्यात सध्या अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. नदीच्या पाण्याची पातळी वाढत आहे. पण काही ठिकाणी पावसाचा थेंबही पडत नाहीये. वर्षभर पाऊस नाही आणि ...

तु काय ब्रिटिशांची औलादे का? जास्त मस्ती येऊ देऊ नको, नाहीतर…; शिंदेंच्या खासदाराची तहसीलदाराला धमकी

गेल्या वर्षभरापासून एकनाथ शिंदे गटातील आमदार, खासदार त्यांच्या आक्रमक वागणूकीमुळे चर्चेत आहेत. आता शिंदे गटातील खासदार हेमंत पाटील हे चर्चेचा विषय ठरले आहे. त्यांनी ...

ठाकरेंना सर्वात मोठा धक्का! मुंबईतील अतिशय विश्वासू अन् दबदबा असलेला नेता शिंदे गटात दाखल

उद्धव ठाकरे यांच्या गटाला गेल्या एक महिन्यात मोठे धक्के बसले आहे. मनिषा कायंदे, नीलम गोऱ्हे अशा बड्या महिला नेत्या शिंदे गटात सामील झाल्या आहे. ...

व्हॉट्सअप स्टेटस ठेवणं तरुणाला भोवलं, कोर्टाचा गुन्हा रद्द करण्यास नकार; म्हणाले…

सोशल मीडिया वापरणं हा लोकांच्या जीवनातील आता अविभाज्य भाग बनत चालला आहे. अनेकजण सोशल मीडियावर स्टोरी, स्टेटस ठेवत असतात. पण आता व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवणं ...

बाहेरची लोकं आपल्या धर्माचा अपमान करताय तरी…; फँड्रीची शालू का भडकली? पोस्ट चर्चेत..

सध्या देशातच नाही, तर जगभरात ओपेनहायमर चित्रपटाची चर्चा रंगली आहे. याचे दिग्दर्शन क्रिस्टोफर नोलन यांनी केल्यामुळे थिएटरमध्ये बघ्यांची गर्दी झाली आहे. विशेष म्हणजे या ...