पत्नीने दृश्यम स्टाईलने केली पतीची हत्या, ६ महिन्यांनी ‘असा’ झाला खुलासा; वाचून हादराल

मध्य प्रदेशच्या भोपाळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेम प्रकरण आणि पैशांच्या लोभामुळे एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. ती हत्या पत्नीने आणि तिच्या प्रियकरानेच केल्याचे समोर आले आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या हत्येचे खरे गुन्हेगार अखेर पोलिसांच्या हाती लागले आहे. ऋचा जैन असे त्या महिलेचे नाव आहे. तिने प्रियकर दीपेश भार्गव या तरुणासोबत सोबत … Read more

तीन मोबाईलमध्ये ५० व्हिडिओ अन्…; भाजप महिला नेत्या सना खान प्रकरणात झाले धक्कादायक खुलासे

नागपूरमधल्या एका भाजप महिला पदाधिकाऱ्याची हत्या झाल्याची बातमी समोर आली होती. सना खान असे तिचे नाव होते. ती जबलपूरला आपल्या पतीला भेटण्यासाठी गेली होती. त्यानंतर ती बेपत्ता झाली होती. पोलिसांनी शोध घेतल्यानंतर तिची हत्या झाल्याचे समोर आले होते. पोलिसांनी याप्रकरणी तिचा पती अमित साहूला ताब्यात घेतले आहे. अमित हा तिचा बिझनेस पार्टनरही होता. सना खान … Read more

सुष्मिता सेनचं हैराण करणारं वक्तव्य; म्हणाली, मराठी कलाकारांसोबत काम करणं कठीण कारण…

सुष्मिता सेनची ताली ही वेब सिरिज नुकतीच प्रदर्शित झाली आहे. या वेब सिरिजची खुप चर्चा होत आहे. गौरी सावंत यांच्यावर ही वेब सिरिज आधारित आहे. सुष्मिता सेन या वेब सिरिजमध्ये मुख्य भुमिकेत आहे. गौरी सावंत या एक तृतीयपंथी असून त्या सामाजिक कार्यकर्त्या सुद्धा आहे. त्यांनी २०१० मध्ये तृतीयपंथींच्या हक्कासाठी सखी चारचौघी ही संस्था स्थापन केली … Read more

नागपंचमीला माहेरी आलेल्या महिलेचा सर्पदंशामुळे मृत्यू; रात्री अंगणात झोपली अन्…

धाराशिवमध्ये एका महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. लग्नानंतर पहिल्यांदाच ती महिला माहेरी आली होती. पण लग्नानंतरची पहिली नागपंचमीच तिची अखेरची नागपंचमी ठरली आहे. धाराशिव तालुक्यातील वरवंटी येथे ही घटना घडली आहे. रविवारी संध्याकाळी त्या महिलेचा मृत्यू झाला आहे. मृत्यूनंतर तिला लातूरला आणण्यात आले होते, कारण लातूर हे तिचे सासर होते. त्याठिकाणीच तिच्यावर अंत्यसंस्कार … Read more

कोरोनात पतीचे निधन, एकटी असल्यामुळे २७ वर्षीय महिलेने अल्पवयीन मुलाला ओढलं प्रेमाच्या जाळ्यात अन्…

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने पोलिसांकडे देईल अशी भिती दाखवून एका अल्पवयीन मुलासोबत जबरदस्तीने शरीरसंबंध बनवण्याचा प्रयत्न केला आहे. पुण्यातील कोंढवा भागात ही घटना घडली आहे. याप्रकरणी एका २७ वर्षीय महिलेच्या विरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला गेला आहे. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतलं आहे. मे २०२१ ते नोव्हेंबर २०२२ या … Read more

चोरट्यांचा प्रताप! मुहूर्त काढून टाकला दरोडा, घरात एक कोटी मिळाले अन्…; बारामतीतील विचित्र घटना

कोणतेही शुभ काम करायचे असल्यास मुहूर्त काढायला हवा असे नेहमी सांगितले जाते. त्यानुसार लोक ज्योतिषांकडे जाऊन लग्न, वाहन खरेदी किंवा आणखी कोणत्या कामासाठी शुभ मुहूर्त काढून ते करतात. अशात बारामतीतून मात्र एक विचित्रच घटना समोर आली आहे. बारामतीत काही चोरट्यांनी थेट दरोडा टाकण्यासाठी मुहूर्त काढल्याची घटना समोर आली आहे. पण त्या चोरीनंतर ते पोलिसांच्या जाळ्यात … Read more

अंत्यविधीला दोरी तोडून वासरु आले धावत, तोंडामध्ये लाकूड घेत मालकाला दिला मुखाग्नी; लोकांचे डोळे पाणावले

आजच्या काळात माणसाचा माणसावर विश्वास राहिलेला नाही. कधी कोण आपली साथ सोडेल हे सांगता येत नाही. पण प्राण्यावर एकदा प्रेम केले की तो कायम आपल्याशी एकनिष्ठ राहतो हे अनेकदा दिसून आले आहे. माणूस अनेकदा कुत्रा, मांजर, गाय, घोडा यांना पाळताना दिसतो. त्यांच्यावर खुप प्रेम करतो. त्या प्रेमाची परतफेड करताना अनेक प्राणी हे जीवाचीही पर्वा करत … Read more

स्मिता तळवलकरांची नात आहे ‘या’ तरुणाच्या प्रेमात, वाढदिवसाच्या दिवशी तर सर्वांसमोर दिली होती प्रेमाची कबुली

स्मिता तळवलकर या मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. अनेक हिट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. चौकट राजा, तु तिथे मी, सवत माझी लाडकी यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी एक वेगळा चाहतावर्ग निर्माण केला होता. त्यांचा अभिनय क्षेत्रातील वारसा त्यांची सुन सुलेखा तळवलकर चालवताना दिसून येत आहे. सुलेखानेही अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे. पण स्मिता तळवलकर यांच्या … Read more

शरीरसंबंध ठेवण्यास तरुणीने नकार दिल्यामुळे तरुणाचे भयानक कृत्य, स्क्रु ड्रायव्हर घेतला अन्…

हरियाणाच्या गुरुग्राममधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या तरुणाने स्क्रु ड्रायव्हरने तरुणीवर हल्ला केला आहे. शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे त्याने असे केल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहे. तर याप्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली असून आरोपी तरुणालाही ताब्यात घेतले आहे. आता … Read more