राजकारणात पुन्हा भूकंप! नाराज शिंदे गट ठाकरेंकडे परत येण्याच्या तयारीत? शंभुराज देसाईंचे मोठे विधान
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिवसेना-भाजप सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली आहे. तसेच अजित पवार यांच्यासोबत आलेल्या काही आमदारांनाही मंत्रिपद मिळाले आहे. या सर्व राजकीय घडामोडींमुळे शिंदे गट नाराज असल्याची चर्चा आहे. शिंदे गटाने महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेसमुळे सोडली असल्याची चर्चा होती. अजित पवार शिवसेनेच्या नेत्यांना निधी देत नव्हते, … Read more