मुंबईतील दिपकचं विवाहितेवर जिवापाड प्रेम पण क्षणात गमवावा लागला जीव, शेवटी नको तेचं झालं
मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. येथील साकीनाका भागात एका महिलेची चालत्या रिक्षात गळा चिरुन हत्या करण्यात आली आहे. हत्या करण्यात आलेली महिला विवाहित होती. याबाबत माहिती अशी की, दीपक बोरसे आणि विवाहिता रिक्षेतून जात होते. यावेळी या दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर दीपक बोरसेने धारदार शस्त्राने तिच्यावर वार केला. … Read more