नाशिकमध्ये जन्मदात्या बापानेच सुपारी देऊन काढला मुलाचा काटा; धक्कादायक कारणही आले समोर
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पास्ते येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मुलाची सुरू असलेली गावगुंडी, सतत मद्यपान करणे आणि घरात आई-वडिलांना होणारी मारहाण असह्य झाल्यामुळे जन्मदात्या बापानेच मुलाचा काटा काढल्याची घटना घडली आहे. पित्याने 70 हजार रुपये सुपारी देऊन त्याला संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तरुणाच्या वडिलांसह आणखी … Read more