‘मुलाचं निधन झालंय, घरासमोर DJ वाजवू नका’, कार्यकर्त्यांना आला राग, कुटुंबाला कोयत्याने मारहाण

गणेश उत्सवाला गालबोट लावणारी घटना समोर आली आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे. मावळमधील सोमाटणे फाटा येथे एका कुटुंबाला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत धक्कादायक कारण समोर आले आहे. माझ्या मुलाचे निधन झाले आहे. त्यामुळे माझ्या घरासमोरून गणपतीची मिरवणूक जाताना डीजे वाजवू नका, असे म्हटल्याने २१ जणांनी कोयता, लोखंडी सळईने … Read more

डीजेच्या दणदणाटामुळे झाला दोघांचा मृत्यू; सांगलीत गणेश विसर्जनादरम्यान धक्कादायक घटना

राज्यात सध्या सर्वत्र गणपती विसर्जन मिरवणुका सुरू आहेत. यामध्ये तरुणांचा डीजेवर होणारा डान्स अनेकांच्या जीवावर बेतला आहे. याबाबत सांगलीत धक्कादायक घटना घडली आहे. डीजेच्या दणदणाटामुळे दोघांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सांगलीत गणेश विसर्जनादरम्यान ही दुर्घटना घडली आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. शेखर … Read more

‘या’ दिवशी लागणार आमदार अपात्रतेचा निकाल; अखेर विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केली तारीख

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अपात्र आमदारांच्या सुनावणीबाबत चर्चा सुरू आहे. असे असताना याबाबत आता मोठ्या घडामोडी घडत आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. याप्रकरणी विलंब होत असल्याने सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना फटकारले होते. यामुळे राहुल नार्वेकर यांनी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यांनी अपात्रतेबाबतच्या सुनावणीच्या कामकाजाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. १३ ऑक्टोबर ते … Read more

वडील लहाणपणीच वारले, आईने दारू विकून शिकवलं, मुलगा बनला भिल्ल समाजातील पहिला कलेक्टर…

वडील पोटात असताना वारले, आईने दारू विकून शिकवले अन् मुलाने करूनच दाखवले, अस काहीसं डॉ. राजेंद्र भारूड यांच्याबाबत घडले आहे. घरची एवढी गरिबी की वडिलांचा साधा फोटो काढायलाही पैसे नव्हते. वडील कसे होते हे त्यांना कधीच कळलं नाही. घरी काहीच नव्हते. फक्त त्यांची आईचं दिवसभर राबायची आणि सगळी जबाबदारी पडायची. त्यांचा मोहाची दारू गाळण्याचा व्यवसाय … Read more

ओळख वाढवली, दारू पाजली अन् क्लिनिकमध्येच केला बलात्कार, पुण्यातील डॉक्टरचे संतापजनक कृत्य

पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका डॉक्टरने महाविद्यालयीन तरुणीला क्लिनिकमध्ये बोलावले. त्यानंतर दारु पाजून तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी डॉक्टराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे. सोशल मीडियावरून त्यांची ओळख झाली होती. २० वर्षीय पीडित तरुणी शिक्षणासाठी पुण्यात आली होती. सोशल मीडियावरुन तिची डॉ. शुभंकर याच्यासोबत … Read more

चंद्रपुरात फक्त २० दिवसांत एक अख्ख कुटूंब संपलं! भयानक घटनांनी गाव हादरलं

गडचिरोलीमधून अपघाताची एक मोठी बातमी समोर आली आहे. याठिकाणी भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाच कुटुंबातील दुचाकीवरील तिघे जागीच ठार झाले आहेत. तसेच एक गंभीर जखमी आहे. मृतांमध्ये आई- मुलासह चुलत सासूचा समावेश आहे. यामुळे अपघातात सगळे कुटूंब उध्वस्त झाले आहे. सुरजागड येथून लोहखनिज घेऊन ट्रक येत होता. या ट्रकने तहसील कार्यालयासमोर दुचाकीला उडवले. तसेच … Read more

ट्रक चालकाने जीवाची बाजी लावत वाचवली तरुणीची इज्जत, मुलीची परतफेड ऐकून व्हाल भावूक..

हरदयालपूर गावात एक धक्कादायक घटना घडली होती. या गावाच्या सभोवताल अतिशय दाट जंगल आहे, आणि येथे राहत असलेल्या सावित्री देवीची झोपडी खेड्यापासून सुमारे ३०० मीटर अंतरावर आहे. सावित्री आपल्या १७ वर्षाची मुलगी किरणसमवेत झोपडीत राहते. मात्र तिच्यासोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी ह्या दोघी त्यांच्या झोपडीत झोपल्या असताना काही गुंडांनी त्यांच्या घरावर हल्ला … Read more

मुस्लिम बांधवांनी जगाला दाखवली महाराष्ट्राची एकता, गणेश विसर्जनासाठी घेतला मोठा निर्णय…

यावर्षी अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद एकाच दिवशी आल्या आहेत. असे असताना चंद्रपूरातील मुख्य गणेश विसर्जन याच दिवशी होणार आहे. त्यामुळे ईदच्या दिवशी निघणारी ईद-ए-मिलाद मिरवणूक दुसर्‍या दिवशी घेण्याचा निर्णय मुस्लिम बांधवांनी घेतला आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे. त्यांच्या या मिरवणूकीत हजारोच्या संख्येने मुस्लीम बांधव उपस्थित असतात. दरम्यान, चंद्रपूर शहरातील मुख्य गणेश विसर्जन याच दिवशी … Read more

डॉक्टरचा 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार, क्लिनिकमध्येच धक्कादायक कृत्य, पुण्यातील संतापजनक प्रकार…

पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका डॉक्टरने महाविद्यालयीन तरुणीला क्लिनिकमध्ये बोलावले. त्यानंतर दारु पाजून तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी डॉक्टराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे. सोशल मीडियावरून त्यांची ओळख झाली होती. २० वर्षीय पीडित तरुणी शिक्षणासाठी पुण्यात आली होती. सोशल मीडियावरुन तिची डॉ. शुभंकर याच्यासोबत … Read more

दोन मुली झाल्या, मुलगा नसल्याने शारीरिक, मानसिक छळ, विवाहितेने घेतला धक्कादायक निर्णय..

दोन मुलींची आई असलेल्या विवाहिताने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील सडोली खालसात घडली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या आत्महत्येचे धक्कादायक कारण देखील समोर आले आहे. मुलगा होत नसल्याने सासरी होत असलेल्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून तिने हा निर्णय घेतला आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. अस्मिता आणि केदारी यांचा 13 वर्षांपूर्वी … Read more