साप चावण्याआधी देतो ‘हा’ इशारा, सोबत ‘असा’ आवाजही काढतो आणि ‘या’ काळात जास्त चावतो
आपल्याकडे पावसळ्यात सर्पदंशाच्या अनेक घटना पाहायला मिळतात. यामध्ये अनेकांचे जीव देखील जातात. हा आकडा वाढतच आहे. ग्रामीण भागात या घटना जास्त आहेत. सर्पदंशावर वेळेवर उपचार मिळाले नाही तर माणसाचा मृत्यू होण्याची दाट शक्यता असते. यामुळे याबाबत माहिती असणे गरजेचे आहे. पावसाळ्यात शेतीची कामं वाढलेली असतात आणि याच काळात साप अंडी घालतात तसंच घोणससारखे साप पिल्लांना … Read more