पोटच्या पोरानेच झोपलेल्या वडिलांवर केले सपासप वार, हल्ल्यात आईही जखमी; पुण्यातील भयानक घटना
पोटच्या पोरानेच वडिलांची हत्या केल्याची घटना पुण्यात घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. वडिलांनी काम कर असे सांगितल्याने मुलाला राग आला, यामुळे त्याने हे कृत्य केले. पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातून हा प्रकार समोर आला आहे. याबाबत माहिती अशी की, आरोपी शिवनाथ सध्या शिक्षण घेत नव्हता तसेच कोणता कामधंदे करत नव्हता. त्यामुळे वडील लक्ष्मण यांनी त्याला … Read more