हुंडा आणि मुलाच्या हौसेपोटी गर्भवती पत्नीसह ४ वर्षाच्या मुलीचा गळा घोटला! नांदेडमधील सैनिकाचे धक्कादायक कृत्य
नांदेड जिल्ह्यातील बोरी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी हुंडा आणि मुलाच्या हौसेपोटी एका सैनिकाने आपल्या गर्भवती पत्नीचा आणि चार वर्षाच्या मुलीचा गळा दाबून खून केला आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. या घटनेनंतर आरोपी सैनिक पोलीस ठाण्यात हजर झाला. पाच वर्षांपूर्वी एकनाथ याचे भाग्यश्री केंद्रे हिच्याशी लग्न झाले … Read more