रात्री सोबत जेवण केलं, आई झोपली अन् ३ सख्ख्या बहिणींना झाडाला घेतला गळफास; भावाने सगळंच सांगीतलं..
तीन बहिणींनी एकाच दोरीने गळफास घेतल्याची घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिस याबाबत तपास करत आहेत. ही घटना खंडवा जिल्ह्यातील जावर ठाण्याच्या क्षेत्रातील कोठाघाट गावात घडली आहे. या मुलींच्या वडिलांचे आधीच निधन झाले होते. रात्री तिन्ही बहिणींनी आई आणि भावासह एकत्र जेवण केले. त्यानंतर सगळेजण झोपी गेले, तेव्हा या बहिणींनी … Read more