आजारी आई पोराची वाट बघत होती, पण घडलं असं काही ही आईवरच आली मुलाला शेवटचं बघण्याची वेळ…
जळगावमधून एक दुःखद घटना समोर आली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. याठिकाणी आजारी आईला भेटण्यासाठी मुलगा पुण्याहून लगबगीने निघाला. मात्र, रस्त्यातच काळाने डाव साधला. अपघातात या तरुणाने जीव गमवला आहे. एका भरधाव कारने त्याच्या दुचाकीला दिलेल्या जोराच्या धडकेत त्याचा मृत्यू झाला. त्याची आईसोबतची भेट अखेर अधुरीच राहिल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत … Read more