इंडियाचे भारत होईल पण ही फरफट कधी थांबणार? आजारी पतीला वाचवण्यासाठी महिलेने भीक मागून…

देशात सध्या अनेक विकासाच्या आणि वेगवेळ्या प्रकारच्या गप्पा मारल्या जातात. मात्र अजूनही गरीब आणि सर्वसामान्य लोकांची परिस्थिती वाईट आहे. अजूनही उपचाराअभावी अनेकांचे जीव जातात. आता पतीच्या उपचारासाठी इंजेक्शनसाठी ३०० रुपये नसल्यामुळे एका महिलेला घाटी रुग्णालय परिसरामध्ये भीक मागितली. या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे. छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालय परिसरामध्ये घडली. मात्र एका नागरिकाच्या ही … Read more

वडील वारल्यावर टक्कल का नाही केला? गश्मीरने दिले असे उत्तर की समोरच्याची बोलतीच बंद झाली

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते रविंद्र महाजनी यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. शेजाऱ्यांना त्यांच्या घरातून वास आल्याने ही घटना उघडकीस आली होती. त्यानंतर सर्वच स्तरातून मोठी हळहळ व्यक्त करण्यात येऊ लागली. त्यांच्या पार्थिवाला मुलगा गश्मीरने अग्नी दिला. या घटनेनंतर गश्मीरवर अनेकांनी टीका केली. इतके दिवस होऊनही आता प्रेक्षकांनी गश्मीरवर टीकेची झोड उठवली आहे. गश्मीरने वडील रविंद्र महाजनी … Read more

मुलगा २ महिन्यांपासून बेपत्ता, वडील गुरं चारायला शेतात गेले, अन् समोरचं दृश्य बघून पायाखालची जमीनच सरकली

खानापूर तालुक्यातील वड्डेबैल नजिकच्या जंगलात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी घरातून अडीच महिन्यापासून बेपत्ता असलेल्या 21 वर्षीय युवकाचा सांगाडा एका झाडावर फासावर लटकत असल्याचे दिसून आले. चरायला सोडलेल्या जनावरांना शोधण्यासाठी गेलेल्या मृत युवकाच्या वडिलांनाच झाडावरील त्याचा सांगाडा दिसला. यामुळे त्यांना एकच धक्का बसला. वैभव हा 23 जूनपासून बेपत्ता … Read more

शिवाजी महाराजांची वाघनखं लंडनहून महाराष्ट्रात आणणार; सरकारनं उचललं ‘हे’ मोठं पाऊल

आपल्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास माहिती नसलेला व्यक्ती नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. यामध्ये त्यांनी अनेक लढाया जिंकल्या. तेव्हा महाराजांनी आदिलशाहचा सेनापती अफझल खान याला ठार मारण्यासाठी वापरलेले वाघनख परत देण्यास ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनी सहमती दिली आहे. यामुळे याकडे सर्व शिवप्रेमींचे लक्ष लागले आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार … Read more

आशा भोसलेंनी लग्नासाठी दादा कोंडकेंना घातल्या होत्या ‘या’ २ अजब अटी, अटी ऐकून दादा म्हणाले…

प्रसिद्ध गायिका आशाताई भोसले आजपासून नव्वदीत प्रवेश करत आहेत. त्यांच्या गाण्यांचे आजही अनेक चाहते आहेत. त्यांच्याबद्दल अनेक माहिती नसलेल्या गोष्टी आजची ऐकून अनेकांना आश्चर्य वाटते. अनेकांना हे माहिती नाही की, विनोदी चित्रपटात अजरामर झालेले दादा कोंडके सत्तरच्या दशकात दोघेही एकमेकांच्या प्रेमात होते. दरम्यान, 1967 च्या काळात आशाताई भोसले पहिल्यांदाच दादांच्या आयुष्यात आल्या. त्यावेळी दादा त्यांच्या कामांत … Read more

भाविकांनो सावधान! त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसादाच्या नावाखाली भक्तांची होतेय फसवणूक; मोठा कांड झाला उघड

नाशिकमध्ये औषध प्रशासनाने त्र्यंबकेश्वरमध्ये टाकलेल्या छाप्यामध्ये धक्कादायक वास्तव समोर आले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. याठिकाणी मंदिराच्या बाहेर प्रसादासाठी विकले जाणारे पेढे प्रसाद म्हणून आपण विकत घेणार असाल तर सावधान. हे मलाई पेढे दुधातील नसल्याचे समोर आले आहे. दुधात न बनवता हे पेढे दुधाचेच असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे तुमची फसवणूक तर होतच आहे, मात्र … Read more

महाराजांची वाघनखं आणताय ही चांगली गोष्ट, पण त्याच वाघनखांनी कोथळा..; नानांनी मुनगंटीवारांना सुनावलं

नुकतीच छत्रपती शिवाजी महाराज यांनी आदिलशाहचा सेनापती अफझल खान याला ठार मारण्यासाठी वापरलेले वाघनख परत देण्यास ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनी सहमती दिली आहे. यामुळे याकडे सर्व शिवप्रेमींचे लक्ष लागले आहे. राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी लंडनला जाणार आहेत. यामुळे महाराजांचा इतिहास पुन्हा एकदा आपल्यापुढे येणार आहे. असे असताना लोकप्रिय मराठी अभिनेते नाना पाटेकर … Read more

पुण्यातील तरूणाने घरासमोरच लावली ‘ती’ झाडं, पोलिसांना गुप्त माहिती मिळताच मोठा कांड आला समोर

पिंपरी चिंचवड परिसरात असणाऱ्या पिंपळे निलख एका बहाद्दराने थेट घरासमोर जागेत गांजाची झाडे लावण्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे याचे भलतेच धाडस आणि या झाडाची चर्चा रंगू लागली आहे. यामुळे पोलिसांनी देखील डोक्याला हात लावला. याबाबत माहिती अशी की, एका भाड्याच्या चाळीत राहणाऱ्या धानेश अनिरुद्ध शर्मा याने घरासमोर गांजाची झाडे लावली. यामुळे अमली विरोधी पथकाने … Read more

पतीच्या इंजेक्शनसाठी पैसे कमी पडले, महिलेने हॉस्पिटलबाहेर भीक मागून वाचवले नवऱ्याचे प्राण; संभाजीनगरातील घटना

देशात सध्या अनेक विकासाच्या आणि वेगवेळ्या प्रकारच्या गप्पा मारल्या जातात. मात्र अजूनही गरीब आणि सर्वसामान्य लोकांची परिस्थिती वाईट आहे. अजूनही उपचाराअभावी अनेकांचे जीव जातात. आता पतीच्या उपचारासाठी इंजेक्शनसाठी ३०० रुपये नसल्यामुळे एका महिलेला घाटी रुग्णालय परिसरामध्ये भीक मागितली. या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे. छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालय परिसरामध्ये घडली. मात्र एका नागरिकाच्या ही … Read more

उपोषणस्थळी मनोज जरांगेंच्या आईच्या डोळ्यात अश्रू, म्हणाल्या, साहेब माझ्या बाळाला…

मराठा आरक्षणासाठी मागील अकरा दिवसांपासून मनोज जरांगे हे अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करत आहेत. यामुळे आता त्यांची तब्येत ढासाळू लागली आहे. यामुळे गावातील सर्व जाती-धर्माच्या महिला, पुरुषांनी अंतरवाली सराटी येथील उपोषण स्थळी धाव घेतली. यावेळी जरांगे यांच्या आईला मुलाच्या हाताला लावलेले सलाईन पाहून त्यांच्या आईला गहिवरून आले होते. यावेळी त्या म्हणाल्या, साहेब आरक्षण द्या, … Read more