ठाकरेंचा खंदा शिलेदार गेला! मुंबईतील बड्या शिवसेना नेत्याने संपवले आयुष्य, सापडले मृतदेहाचे २ तुकडे

मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, माजी नगरसेवक सुधीर मोरे यांनी आत्महत्या केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडला. घाटकोपर रेल्वे स्टेशनजवळ रुळावर त्यांचा मृतदेह आढळला. यामुळे याची सध्या चर्चा सुरू झाली आहे. ते ठाकरेंचे कट्टर समर्थक … Read more

भाजप आमदाराच्या आश्रमशाळेत १२ वर्षीय मुलाचा धक्कादायक मृत्यू,मुलांनी गादी उचलताच…

सध्या वर्धा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. वर्धे येथील कारंजा घाडगे तालुक्यातील नारा येथील यादवरावजी केचे आश्रम शाळेत एका मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. याठिकाणी आश्रमशाळेत असणाऱ्या गादीखाली या मुलाचा मृतदेह सापडला. ही आश्रमशाळा आर्वी विधानसभेचे भाजपा आमदार दादाराव केचे यांची असल्याची समजते. … Read more

महिलेच्या पायाला सापाचा गुंडाळा, तीन तास फणा काढून उभा, देवाचं नाव घेतलं अन्…

एका महिलेच्या समोर एक साप तीन तास बसतो. ती महिला अजिबात घाबरत नव्हती, ती महिला धाडस करुन भगवान शिवचे नाव घेत होती, ही घटना उत्तर प्रदेशमध्ये महोबा येथे श्रावणाच्या सोमवारच्या दिवशी घडली. तिथल्या इतर लोकांनी सर्पमित्राला तिथं बोलावून घेतले. सर्प मित्राने त्या सापाला ताब्यात घेतले. त्यानंतर त्या महिलेचा जीव वाचला आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल … Read more

त्यांच्याकडे गोळ्यांनी भरलेली बंदूक…!! गश्मीरने वडील रवींद्र महाजनी यांच्याबाबत उलघडली सत्याची दुसरी बाजू

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते रविंद्र महाजनी यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. शेजाऱ्यांना त्यांच्या घरातून वास आल्याने ही घटना उघडकीस आली होती. त्यानंतर सर्वच स्तरातून मोठी हळहळ व्यक्त करण्यात येऊ लागली. त्यांच्या पार्थिवाला मुलगा गश्मीरने अग्नी दिला. या घटनेनंतर गश्मीरवर अनेकांनी टीका केली. इतके दिवस होऊनही आता प्रेक्षकांनी गश्मीरवर टीकेची झोड उठवली आहे. गश्मीरने वडील रविंद्र महाजनी … Read more

माणुसकी दाखवने पडले महागात! कंडक्टरने संपवले जीवन; पत्नीचा काळीज चिरणारा टाहो

उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी मोहित यादव ३ जूनला दिल्लीला जाणाऱ्या बसमध्ये वाहक होता. बसमधील दोन प्रवाशांना नमाज अदा करण्यासाठी त्याने बरेली-दिल्ली महामार्गावर थांबवली. त्यामुळे चालकाला निलंबित करण्यात आले होते. नंतर चालकाने टोकाचे पाऊल उचलले. यामुळे एकच खळबळ उडाली. त्याचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सकाळी मैनपुरीतील त्याच्या घराजवळ असलेल्या रेल्वे रुळांवर सापडला. यामुळे … Read more

“पैसे नसतील तर सांग, दानपेटी ठेवतो आणि तुला देतो”, ‘या’ कारणावरून बच्चू कडूंनी सचिन तेंडूलकरला झापले

सध्या प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज माजी क्रिकेटर भारतरत्न सचिन तेंडुलकर याच्याविरोधात आंदोलन केले. यामुळे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सचिनच्या मुंबईतील घराबाहेर आंदोलन केले. यावेळी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते. याबाबत कडू म्हणाले, भारतरत्न पुरस्कार असलेल्या व्यक्तीने ऑनलाईन जुगाराची जाहिरात करणं योग्य नाही. पैसे नसतील तर सांगा, गणपतीसमोर दानपेटी ठेवतो अन् त्यातील पैसे तुम्हाला … Read more

खेळता-खेळता बाप-लेकीचा थरारक मृत्यू, आठव्या मजल्यावरून तोल गेला अन् क्षणात सगळं संपलं…

पिंपरी चिंचवड मधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथील इंद्रायणी नदी लगत असणाऱ्या इंद्रायणी वाटिका या इमारतीच्या आठव्या मजल्याच्या डक्टमध्ये पडून एका अडीच वर्षांच्या चिमुकलीसह तिच्या वडिलांचा दुर्देवी मृत्यू झाला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेने परिसरात शोकाचे वातावरण पसरले आहे. ते दोघे डक्ट जवळ खेळताना अचानक तोल गेला आणि आठव्या मजल्यावरून घसरले … Read more

तेव्हा वडिलांनी मला ब्लॉक केलं! वडिल रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर गश्मीरने केले मोठे वक्तव्य..

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते रविंद्र महाजनी यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. शेजाऱ्यांना त्यांच्या घरातून वास आल्याने ही घटना उघडकीस आली होती. त्यानंतर सर्वच स्तरातून मोठी हळहळ व्यक्त करण्यात येऊ लागली. त्यांच्या पार्थिवाला मुलगा गश्मीरने अग्नी दिला. असे असताना मात्र इतके दिवस होऊनही आता प्रेक्षकांनी गश्मीरवर टीकेची झोड उठवली आहे. गश्मीरने वडील रविंद्र महाजनी यांच्याकडे लक्ष दिले … Read more

पुण्यात महीलेने इमारतीच्या जिन्यातच केला जीवनाचा अंत; घटनेमागील कारण वाचून हादरून जाल

पुण्यातील प्रसिद्ध रविवार पेठेत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. पतीने घरातून हाकलून दिल्याने महिलेने सोसायटीच्या जिन्यात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याठिकाणी ही महिला तीन दिवस उपाशी होती. दरम्यान, सासरचे लोक तिचा छळ करत असल्याचा आरोप केला जात आहे. नवऱ्याने तिला घरातून हाकलून दिले होते. त्या तीन दिवस … Read more

दुःखद! चिमुकल्याच्या कपाळात बंदुकीची गोळी, दोन दिवस मृत्यूशी झुंज, पण…; आईने फोडला हंबरडा..

काही दिवसांपूर्वी खुलताबाद येथील गंगापूर शहरातील अहिल्यादेवीनगर येथे घरात गोळीबार झाला. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. यामुळे याची चर्चा सुरू झाली होती. या गोळीबारातील जखमी चिमुकल्याचा दोन दिवसांपूर्वी उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत आरोपी मृत मुलाचे वडील राहुल राठोड याच्या गुन्ह्यात वाढ करण्यात आली आहे. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल … Read more