सगळं सुखात सुरू होतं, पण नियतीच्या मनात वेगळंच होत, खेळता-खेळता बाप-लेकीचा थरारक मृत्यू, पत्नी बेशुध्द
पिंपरी चिंचवड मधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथील इंद्रायणी नदी लगत असणाऱ्या इंद्रायणी वाटिका या इमारतीच्या आठव्या मजल्याच्या डक्टमध्ये पडून एका अडीच वर्षांच्या चिमुकलीसह तिच्या वडिलांचा दुर्देवी मृत्यू झाला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेने परिसरात शोकाचे वातावरण पसरले आहे. ते दोघे डक्ट जवळ खेळताना अचानक तोल गेला आणि आठव्या मजल्यावरून घसरले … Read more