माझी चूक झाली, मला आता भारतात परत यायचंय..; पाकिस्तानात गेलेल्या अंजूचे अचानक का बदलले सूर? वाचा…
लाहोर. पती अरविंदला सोडून पाकिस्तानात पोहोचलेली अंजू सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. पाकिस्तानात पोहोचल्यानंतर अंजूने तिथे इस्लाम धर्म स्वीकारला आणि तिच्या फेसबुक मित्र नसरुल्लाहशी लग्न केले, पण आता तिचा दृष्टिकोन हळूहळू बदलताना दिसत आहे. अंजूने आता भारतात परतण्याची इच्छा व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना अंजू म्हणाली, ‘मी काय विचार केला … Read more