ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन फक्त ४ मिनीटांत १६ लोकांचा झाला कोळसा; ह्रदय पिळवटून टाकणारी घटना
चमोली शहरातील बद्रीनाथ महामार्गावर असलेल्या सीवेज ट्रीटमेंट प्लांटच्या ट्रान्सफॉर्मरचा शॉक लागून 16 जणांना आपला जीव गमवावा लागला. मृतांमध्ये एक उपनिरीक्षक आणि तीन होमगार्डचाही समावेश आहे, तर मृतांपैकी तीन जण एकाच कुटुंबातील आहेत. या अपघातात अन्य 11 जण भाजले असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. यातील सहा जणांवर एम्स ऋषिकेश आणि पाच जणांवर जिल्हा रुग्णालय गोपेश्वर … Read more