पाणी देऊ नका, नाहीतर.., चालत्या बसमध्ये छातीदुखीने बेशुद्ध प्रवाशाचे वाचवले प्राण; नर्सने सांगितला थरारक प्रसंग

लोकं हे डॉक्टरांना देव मानत असतात. कारण अनेकदा जीव जाणाऱ्या व्यक्तीला डॉक्टर जीवनदान देत असतात. नर्सही रुग्णांच्या उपचारात मदत करत असते. आता असा एक प्रसंग घडला आहे, ज्यामुळे परिचारिका चर्चेत आल्या आहेत. त्यांनी चालू बसमध्ये एका व्यक्तीचा जीव वाचवला आहे. चालत्या बसमध्ये एक व्यक्ती छातीच्या दुखण्यामुळे बेशुद्ध झाला होता. त्यावेळी काही शिकाऊ परिचारिकांनी त्यांचे प्राण … Read more

रायगडात आढळला हरणासारखा प्राणी, वन विभागाचे अधिकारी बोलावले तर सर्वांनाच बसला धक्का…

राज्यात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे वेगवेगळे प्राणी जंगलातून बाहेर पडून गावाजवळ येताना दिसत आहे. अशात रायगड जिल्ह्यातील माणगावात एक हरीण दिसून आले आहे. ते मूषक हरीण असल्यामुळे सगळीकडे त्याचीच चर्चा होत आहे. माणगावातील बाजारपेठेतील व्यापारी कृष्णाभाई गांधी यांच्या दगडी बिल्डिंग मागील परीसरात ते छोटेसे हरीण आढळून आले होते. त्यानंतर याबाबत वन्यजीव अभ्यासक शंतनु … Read more

‘हा काय फालतूपणा आहे, म्हणूनच यांना कोणी मत देत नाही’; अमित ठाकरेंवर दिग्गज अभिनेता भडकला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे हे नेहमीच चर्चेत असतात. गेल्या दोन तीन दिवसांपासून एका टोल नाक्यामुळे चर्चेत आहे. अमित ठाकरेंना टोलवर अडवण्यात आल्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोल नाका फोडला आहे. अमित ठाकरे हे सध्या नाशिक दौऱ्यावर आहे. महाराष्ट्रात लवकरच निवडणूका होणार आहे. त्यामुळे अमित ठाकरेंसाठी हा दौरा महत्वाचा आहे. अशातच सिन्नर तालुक्यात त्यांच्यासोबत असे … Read more

मध्यरात्री डोंगराने सगळं गावच गिळलं, घटना पाहून भेदरलेल्या जवानाचा जागीच मृत्यू; वाचा नेमकं काय घडलं..

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीत घडलेल्या घटनेमुळे संपुर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीवर दरड कोसळली आहे. यामध्ये सहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच १२० लोक अजूनही ढिगाऱ्याखाडी अडकून बसलेली आहे. बचावकार्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून ते लोकांना ढिगाऱ्यातून बाहेर काढत आहे. अशात आणखी एक धक्कादायक घटना घडली तिथे घडली आहे. … Read more

इर्शाळवाडीच्या भयंकर दूर्घटनेला वनविभागच आहे जबाबदार! अखेर खरा प्रकार आला उघडकीस

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीत घडलेल्या घटनेमुळे संपुर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीवर दरड कोसळली आहे. यामध्ये १२ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशात इर्शाळवाडीतील लोकांचा जीव वाचला असता, पण वनविभागाने केलेल्या कारवाईमुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला अशी चर्चा आहे. दोन वर्षांपूर्वी तळीये येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर अनेक आदिवासी कुटुंबांनी वाडीतील घरे … Read more

फक्त एक छोटी चूक बेतली जीवावर, अनोळखी गाडीत बसला; पुढे जे घडलं त्यावर विश्वास नाही बसणार

राज्यात सध्या अनेक गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहे. पैशांवरुन, रागातून किंवा बदल्याच्या भावनेने लोक जीवही घेताना दिसून येत आहे. अशीच एक घटना इंदापूरमधून समोर आली आहे. पोलिसांना सरडेवाडी लगत असलेल्या शेतात एक मृतदेह आढळून आला आहे. पोलिसांनी तपास केला असता त्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी मारेकऱ्यांना ताब्यात घेतले असून त्यांची … Read more

हातातून बाळ कसंकाय निसटलं ? ट्रेनमधून उतरताना नेमकं काय घडलं? स्वत: आजोबांनीच सांगितला थरारक अनुभव…

कल्याणमधील बाळ पाण्यात पडल्याच्या घटनेमुळे संपुर्ण महाराष्ट्र हादरला आहे. मुसळधार पावसामुळे लोकल थांबली होती. त्यामुळे एक महिला आपल्या वडिलांना आणि सहा महिन्याच्या बाळाला घेऊन रेल्वे रुळावरुन चालली होती. त्यावेळी ते बाळ महिलेच्या वडिलांकडे होते. रुळावरुन चालत असताना त्या आजोबांचा पाय घसरला आणि ते बाळ थेट नाल्यात पडले. आता या घटनेला २४ तास उलटून गेले आहेत, … Read more

आताची सर्वात मोठी बातमी! उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच अजितदादा सिल्व्हर ओकवर दाखल; कारण आले समोर

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार बंडखोरीनंतर पहिल्यांदाच शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी दाखल झाले आहेत. प्रतिभा पवार यांची भेट घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सिल्व्हर ओक येथे पोहोचल्याचे वृत्त आहे. यावेळी अजित पवार यांनी शरद पवार आणि प्रतिभा पवार यांची भेट घेतली. प्रतिभा पवार यांच्यावर आज ब्रीझ कँडी रुग्णालयात … Read more

मुलगी गोरी आणि जावई काळा असल्यामुळे संतापली सासु; पेट्रोल टाकून जावयाला जिवंत जाळले

वैशालीमध्ये सासूने आपल्याच जावयाला पेटवून दिले. जावयाच्या ओरडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाले. या घटनेची माहिती स्थानिक लोकांनी त्यांच्या कुटुंबीयांना दिली. त्यानंतर जखमी तरुणाचे नातेवाईक त्याच्या सासरच्या घरी पोहोचले. जखमी तरुणाला सदर हॉस्पिटल हाजीपूरमध्ये दाखल करण्यात आले, मात्र तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याने PMCH पाटणा येथे रेफर करण्यात आले आहे. विकास कुमार (२३) असे जखमी … Read more

ब्रिजभुषणने कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केले, जबरदस्ती केली; पोलिसांनी दिला ‘हा’ महत्वाचा पुरावा

भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या अडचणी वाढू शकतात. दिल्ली पोलिसांनी त्याच्याविरुद्ध न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात अनेक महत्त्वाचे पुरावे समोर ठेवण्यात आले आहेत. एक फोटो देखील आहे ज्यामध्ये ब्रिजभूषण एका महिला कुस्तीपटूच्या अगदी जवळ उभे असल्याचे दिसत आहे. प्रत्येकजण फोटोसाठी पोज देत आहे पण सिंग कुस्तीपटूचा हात धरून हसताना दिसत आहे. त्याच्या … Read more