राष्ट्रीय
योगींच्या युपीत द्वेषाचे धडे, शिक्षिकेने भर वर्गात हिंदू विद्यार्थ्यांना दिले मुस्लिम वर्गमित्राला मारायचे आदेश
गेल्या काही दिवसांपासून देशात द्वेषाचे राजकारण, जातीपातीचे राजकारण घडताना दिसत आहे. आता उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगर येथील एका शाळेत संतापजनक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. ...
मोर कधीच संभोग करत नाही, अश्रू पिऊन गर्भवती होते लांडोर? वाचा जया किशोरींच्या दाव्यामागील सत्य…
जया कुमारी सर्वांना परिचित नाव आहे. जया कुमारी एक प्रेरक वक्ता आणि कथाकार आहेत. अलीकडेच जया कुमारी पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यासोबतच्या लग्नामुळे चर्चेत ...
पप्पा मी मेली नाही, जिवंत आहे..! मुलीच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच बापाला आला VIDEO कॉल अन् नंतर…
बिहार मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मृत मुलीवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर काही दिवसांनी त्याच मुलीचा तिच्या वडिलांना व्हिडिओ कॉल आला आहे. हे पाहून ...
भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी तरूणाने कापली स्वतःचीच मान, नंतर झाली ‘अशी’ भयानक अवस्था
उत्तर प्रदेशातील ललितपूरमध्ये अंधश्रद्धेचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. भगवान भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी एका तरुणाने मंदिरात जाऊन झाड कापण्याच्या कटरने आपली मान कापली. ...
पत्नी आणि प्रेयसीच्या छळाला वैतागून वकीलाने संपवले जीवन; शेवटची अजब इच्छा वाचून हैराण व्हाल
दायपूर येथे एका व्यक्तीने प्रेयसीच्या घरी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तरुणाने फेसबुकवर एक सुसाईड नोटही पोस्ट केली असून त्यात त्याने पत्नी कौशल्या ...
देवदर्शनाहून परतणाऱ्या टेंपोचा अपघातात चक्काचूर, १० जणांचा जागीच मृत्यू; अपघाताची भीषणता वाचून काटा येईल
गुजरातमधील अहमदाबादजवळ बावला बगोदरा हायवेवर एक मोठा रस्ता अपघात झाला. या घटनेत 10 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मिनी ट्रकची दुसऱ्या ट्रकला धडक बसली. ...
माझी चूक झाली, मला आता भारतात परत यायचंय..; पाकिस्तानात गेलेल्या अंजूचे अचानक का बदलले सूर? वाचा…
लाहोर. पती अरविंदला सोडून पाकिस्तानात पोहोचलेली अंजू सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. पाकिस्तानात पोहोचल्यानंतर अंजूने तिथे इस्लाम धर्म स्वीकारला आणि तिच्या ...
तुझ्या बायकोशी अनैतिक संबंध आहेत म्हणत तरूणाची हत्या केली अन् मृतदेहाशेजारीच त्याच्या बायकोवर…
छत्तीसगडमधील अंबिकापूरमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिथे आरोपीने तरुणाची हत्या केल्यानंतर त्याच्या पत्नीवर बलात्कार केला. मणिपूर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी ...
ट्रेनमध्ये ४ लोकांवर गोळीबार करणाऱ्या चेतनबाबत धक्कादायक माहिती आली समोर; केसला वेगळं वळण…
सोमवारी पालघरमधून एक धक्कादायक घटना समोर आली होती. रेल्वेत एका माथेफिरु कॉन्स्टेबलने चार जणांचा गोळी मारुन जीव घेतला होता. पहाटे साडेपाचच्या दरम्यान जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये ...
३ दिवस लिफ्टमध्ये अडकून पडली महिला, मदतीसाठी आरडाओरडा; अखेर तडफडून सोडले प्राण
ताश्कंदमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लिफ्टमध्ये अडकून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. महिला तीन दिवस मदतीसाठी तडफडत होती. पण कोणीही तिच्या मदतीला ...