ब्रिजभुषणने कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केले, जबरदस्ती केली; पोलिसांनी दिला ‘हा’ महत्वाचा पुरावा

भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या अडचणी वाढू शकतात. दिल्ली पोलिसांनी त्याच्याविरुद्ध न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात अनेक महत्त्वाचे पुरावे समोर ठेवण्यात आले आहेत. एक फोटो देखील आहे ज्यामध्ये ब्रिजभूषण एका महिला कुस्तीपटूच्या अगदी जवळ उभे असल्याचे दिसत आहे. प्रत्येकजण फोटोसाठी पोज देत आहे पण सिंग कुस्तीपटूचा हात धरून हसताना दिसत आहे. त्याच्या … Read more

पतीने कर्ज काढून, मजूरी करून पत्नीला नर्स बनवलं; जॉबला लागताच ती प्रियकरासोबत झाली फरार

झारखंडमध्येही यूपीच्या प्रतापगड जिल्ह्यातील ज्योती मौर्यासारखी घटना घडली आहे. खरं तर, झारखंडच्या साहिबगंज जिल्ह्यातील एका व्यक्तीने दावा केला आहे की त्याने आपल्या पत्नीला शिक्षण देऊन नर्स बनवले आणि आता ती त्याच्यासोबत राहण्यास नकार देत आहे. या व्यक्तीचा दावा आहे की त्याने आपल्या पत्नीच्या शिक्षणावर सुमारे 4.5 लाख रुपये खर्च केले आणि तिला नोकरी लागताच तिने … Read more

शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमधील ‘ही’ गोष्ट मला खुपच खटकते; नितीन गडकरींनी थेटच सांगीतलं

राज्याचे राजकारण सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन गट पडलेले आहे. गेल्यावर्षी एकनाथ शिंदे यांनी जसे बंड केले होते, तसेच बंड आता अजित पवारांनी केले आहे. त्यानंतर अजित पवार हे सत्तेत सहभागी झाले आहे. असे असतानाच खुपते तिथे गुप्ते या मराठी कार्यक्रमात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी मुलाखत दिली आहे. या कार्यक्रमात … Read more

मोदी शाहांमध्ये काय खुपतं? गडकरींनी स्पष्टच सांगीतलं; म्हणाले, मोदी स्वत: जरा जास्तीच…

मराठी गायक अवधूत गुप्तेचा खुपते तिथे गुप्ते हा कार्यक्रम चांगलाच चर्चेत असतो. आधी या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुलाखत दिली होती. आता या कार्यक्रमाला केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी मुलाखत दिली आहे. या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी दिल खुलासपणे अवधुत गुप्तेसोबत गप्पा मारल्या आहे. अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहे. या प्रश्नांमध्ये त्यांना पंतप्रधान नरेंद्र … Read more

७ हजार कोटींचं कर्ज मागे ठेऊन पतीने केली आत्महत्या, ‘तिने’ पुन्हा उभारला देशातला सर्वात मोठा कॉफी ब्रँड; वाचा संघर्ष कहाणी..

भांडवली बाजार नियामक, सेबी (SEBI) ने मंगळवारी कॅफे कॉफी डे चालवणाऱ्या कॉफी डे एंटरप्रायझेसला 26 कोटी रुपयांचा दंड ठोठावला. कॉफी डे एंटरप्रायझेसवर सहायक कंपन्यांकडून प्रवर्तकांच्या कंपनीकडे निधी वळवल्याचा आरोप आहे. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने एका आदेशात म्हटले आहे की कंपनीला 45 दिवसांच्या आत दंड भरण्याचे निर्देश दिले आहेत. कॅफे कॉफी डे … Read more

पाकिस्तानी प्रेयसीने पोरांची नावं हिंदू ठेवली, पेहरावही चेंज केला; पण ‘या’ चुकीने उघड झाला देशाविरोधातील कट

पाकिस्तानातून रबुपुरा येथे पोहोचलेल्या सीमा गुलाम हैदरला तिचा प्रियकर सचिनसोबत लग्न करायचे होते. भारतात आल्यानंतर सचिनसोबत राहण्यासाठी तिने हिंदू विधीही शिकायला सुरुवात केली होती. सीमा हैदरनेही तिचा पोशाख बदलला आहे. सीमालाही स्वतः हिंदू असल्याचा खूप फायदा झाला आणि इथे राहून तिने मुलांची नावे हिंदूंसारखी ठेवली. सचिनसोबत आयुष्य घालवण्यासाठी सीमा पाकिस्तानातून सीमा ओलांडून इथपर्यंत पोहोचली हे … Read more

आमदार नाराज झाल्यामुळे एकनाथ शिंदेंनी घेतला धक्कादायक निर्णय; राजकारणात खळबळ

राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार हे बंड करत शिंदे-फडणवीस सरकारसोबत सामील झाले आहे. तसेच अजित पवारांसह त्यांच्या काही आमदारांनी मंत्रिपदाचीही शपथ घेतली आहे. या सर्व कारणांमुळे शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. अजित पवार हे निधी देत नव्हते. ते शिवसेना संवपण्याचा प्रयत्न करत होते, असे आरोप करत शिंदे गटातील आमदारांनी महाविकास आघाडी सोडली होती. पण … Read more

शरद पवार गेम फिरवणार? संकटकाळी ज्या व्यक्तीने वाचवलं तीच आता सिल्व्हर ओकवरून फिरवतीय सुत्र

मुंबई : शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांचे पुतणे अजित पवार यांच्यात दोन तुकडे झाल्यामुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष तीव्र झाला आहे आणि ‘ताकद दाखवण्यासाठी’ सभांची आखणी केली जात आहे. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना बंडखोरांच्या गटाने भारतीय जनता पक्षाची (भाजप) बाजू घेतल्यावर वर्षभरापूर्वी झालेल्या सेना विरुद्ध सेना लढतीची ही स्थिती आठवण … Read more