बोलेरो थेट नदीत कोसळली, भीषण अपघातात ७ पोलिसांचा जागीच मृत्यू; जीवघेण्या किंकाळ्यांनी हादरला परीसर
हिमाचल प्रदेश (हिमाचल प्रदेश) मध्ये शुक्रवारी सकाळी चंबा-तेसा-पांगी रस्त्यावर पोलिसांची गाडी नदीत कोसळल्याने पाच पोलिसांसह सात जणांचा मृत्यू झाला असून चार जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चंबा (चंबा) येथे तिसा ते बैरागढ मार्गावर बोलेरो गाडीवरचे नियंत्रन सुटल्याने गाडीन 100 मीटर खाली तरवई नदीत पडली. माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचले, जखमींना बाहेर काढण्यात आले. … Read more