माझ्या मुलाची काहीच चूक नव्हती, त्याला अमानुषपणे का मारलं? आईचा काळीज पिळवटणारा आक्रोश…

तीन दिवसांपूर्वी पुण्यातील कल्याणीनगर भागात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. या अपघातात अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला. ते जबलपूरचे होते. यामुळे कारवाईची मागणी होत आहे. या घटनेची माहिती या दोघांच्या कुटुंबीयांना कळवण्यात आली तेव्हा त्यांनी एकच आक्रोश केला. अश्विनी कोस्टा आणि … Read more

बाबांचा सरप्राईज बर्थडे प्लॅन, पण आधीच अश्विनीचा अंत, पुण्यातील घटनेने कुटुंब हादरलं…

दोन दिवसांपूर्वी पुण्यातील कल्याणीनगर भागात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. या अपघातात अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला. ते जबलपूरचे होते. यामुळे कारवाईची मागणी होत आहे. या प्रकरणी रोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. या घटनेची माहिती या दोघांच्या कुटुंबीयांना कळवण्यात आली … Read more

मोदींच्या सभेत कांद्यावरून घोषणा का दिल्या? शरद पवारांच्या उल्लेखासह तरूणाने सगळंच सांगितलं

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकमध्ये सभा पार पडली. यावेळी इंडिया आघाडीवर टीका करत असताना सभेत उपस्थित असलेल्या एका तरूणाने कांद्यावरून घोषणाबाजी केली होती. कांद्यावर बोला असे हा तरुण सांगत होता. यामुळे याची बरीच चर्चा झाली. नंतर घोषणा देणारा तरूण शरद पवार यांचा कार्यकर्ता असल्याचा आरोप दिंडोरीच्या खासदार डॉ. भारती पवार यांनी केला. … Read more

मुंबई- पुणे प्रवास फक्त 25 मिनिटात होणार!! देशातील पहिली हायपरलूप ट्रेन कधी पर्यंत धावणार? माहिती आली समोर

गेल्या काही दिवसांपासून रेल्वे प्रशासनाने अनेक मोठे बदल केले आहेत. अनेक मोठ्या प्रमाणावर फास्ट रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. आता सध्या देशात तसेच महाराष्ट्रात अनेक विकास कामे वेगाने पूर्ण होत आहेत. त्यातून गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे ती म्हणजे मुंबई-पुणे हायरलूप ट्रेनची. ती कधी सुरू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या ट्रेनमुळे मुंबई-पुणे … Read more

देशातील पहिली हायपरलूप ट्रेन सुसाट धावणार, मुंबई- पुणे प्रवास होणार फक्त 25 मिनिटात, जाणून घ्या….

गेल्या काही दिवसांपासून रेल्वे प्रशासनाने अनेक मोठे बदल केले आहेत. अनेक मोठ्या प्रमाणावर फास्ट रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. आता सध्या देशात तसेच महाराष्ट्रात अनेक विकास कामे वेगाने पूर्ण होत आहेत. त्यातून गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे ती म्हणजे मुंबई-पुणे हायरलूप ट्रेनची. ती कधी सुरू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या ट्रेनमुळे मुंबई-पुणे … Read more

कुणीतरी पुण्याचा रंग बदलण्याचा प्रयत्न करतंय!! दिग्दर्शक प्रवीण तरडे असं का म्हणाले?

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. देखील भाषण केलं. ‘कुणीतरी पुण्याचा रंग बदलण्याचा प्रयत्न करतंय, असा मोठा दावा प्रवीण तरडे यांनी केला आहे. त्यांनी पुण्यात प्रचारादरम्यान हे वक्तव्य केले आहे. त्यांचा राग कोणावर होता, याबाबत आता अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. यावेळी प्रवीण तरडे … Read more

अचानक आवाज झाला सगळीकडे धूळ उडाली, अन्…; होर्डिंग दुर्घटनेत थोडक्यात वाचलेल्या व्यक्तीने सांगितला थरार

घाटकोपरमध्ये १२० फूट उंच होर्डिंग कोसळून १४ जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. यामुळे पुन्हा एकदा हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या घटनेत ७० पेक्षा अधिक जण जखमी झाले. १५ हजार चौरस फुटांचे होर्डिंग संध्याकाळी पेट्रोल पंपवर कोसळले. यावेळी उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीन घटनेचा थरार सांगितला आहे. यावेळी अंगावर काटा आल्याचे त्यांनी … Read more

लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद अन् झाडांवर विषप्रयोग; होर्डिंग दुर्घटनेबाबत भयंकर माहिती समोर

घाटकोपरमध्ये दोन दिवसांपूर्वी होर्डिंग कोसळले. संध्याकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे होर्डिंग कोसळल्याने १४ जणांचा मृत्यू झाला. तर ७४ पेक्षा अधिक जण जखमी झाले. आता या होर्डिंगबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे पुन्हा एकदा हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या घटनेत ७० पेक्षा अधिक जण जखमी झाले. १५ हजार चौरस फुटांचे होर्डिंग संध्याकाळी … Read more

पुन्हा मोठी दुर्घटना! पुण्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, लोखंडी होर्डिंग कोसळले, गाड्यांचा अक्षरशः भुगा…

मुंबईत तीन दिवसांपूर्वी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळून 17 जणांचा मृत्यू झाला. यामुळे विना परवाना होर्डिंगचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. असे असताना आता पिंपरी- चिंचवड शहरातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला असून मोशी येथे लोखंडी होर्डिंग कोसळले आहे. यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. सुदैवाने यात जीवितहानी किंवा कोणीही जखमी झालेले नाही. रस्त्याच्या कडेला असलेले लोखंडी … Read more

महाराष्ट्रात ‘या’ तारखेला मान्सूनचे आगमन होणार, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती…

यावर्षी मोठ्या प्रमाणावर उन्हाळा असल्याने मोठ्या प्रमाणावर त्रास लोकांना झाला. अनेक ठिकाणी तापमानाने सगळे रेकॉर्ड ब्रेक केले. असे असताना हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी देशात कधी मान्सूनचं आगमन होणार? महाराष्ट्रात कधी पाऊस पडणार? याबाबतची माहिती दिली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जेव्हा उन्हाळ्यात जास्त पाऊस पडतो त्या पावसाळ्यात नेहमीच कमी पाऊस पाहायला मिळतो, … Read more