एअर पिस्तूल
ब्रेकिंग! मनु भाकरने रचला इतिहास! पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जिंकले दुसरे कांस्य पदक…
By Omkar
—
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी आज कांस्य पदक पटकावले. यामुळे मोठा इतिहास घडला आहे. ...