Mahabaleshwar News : सेल्फीने केला घात! नवविवाहीतेचा तोल गेला अन् थेट दरीतच कोसळली; महाबळेश्वरमधील भयंकर घटना

Mahabaleshwar News : महाबळेश्वरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पतीसोबत फिरायला आलेल्या पुण्यातील महिलेचा सेल्फी काढताना तोल जाऊन दरीत कोसळल्याने मृत्यू झाला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली. केट्स पॅाईंट परिसरात ही दुर्दैवी घटना घडली आहे. येथील नीडल होल पॉईंट येथील धबधब्याचा फोटो व व्हिडीओ काढताना तोल जाऊन ही घटना घडली आहे. यामुळे हळहळ व्यक्त … Read more