अंशिका

नवविवाहितेची आत्महत्या, माहेरची मंडळी संतप्त, सासर गाठून घर पेटवलं, सासू, सासऱ्यांचा मृत्यू…

उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. येथील प्रयागराजमध्ये नवविवाहितेच्या मृत्यूनंतर एकच खळबळ उडाली. याठिकाणी माहेरच्या लोकांनी मुलीचं सासर ...