Encounter : माझा पोरगा निर्दोष आहे! ज्यांनी गुन्हा केला त्यांना…, न्यायालयाच्या निर्णयानंतर अक्षयची आई भावूक

Encounter : बदलापूरमधील शालेय मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणात मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिस चकमकीत मृत्यू झाला होता. पोलिसांनी या घटनेला एन्काऊंटर म्हणून मांडले होते. मात्र, आता न्यायालयाने या एन्काऊंटरला बनावट ठरवत, अक्षयच्या मृत्यूसाठी पोलिसांना जबाबदार ठरवले आहे. पोलिसांनी स्वतःच्या बचावासाठी गोळ्या झाडल्याचा दावा केला होता, पण न्यायलयीन समितीने पोलिसांचे हे स्पष्टीकरण संशयास्पद असल्याचे नमूद … Read more