हातात तिरंगा अन् माँ तुझे सलाम गाणं म्हणत असताना आला अटॅक, मंचावरच सैनिकाचा मृत्यू….

इंदूरमधील फुटी कोठी येथील अग्रसेन धाम येथे एका योग शिबिरात बलविंदर सिंग छाबरा या व्यक्तीचा मृत्यू झाला. हातात तिरंगा घेऊन ते ‘मां तुझे सलाम’ या देशभक्तीपर गीतावर सादरीकरण करत होते. असे असताना ते अचानक स्टेजवर पडले. शिबिरात उपस्थित असलेल्या मुलांनी आणि लोकांनी हा अभिनयाचा भाग आहे असे समजून टाळ्या वाजवल्या. दुसऱ्या एका माणसाने तिरंगा उचलला … Read more