अजिंक्य घुगे
Raj Thackeray : राज ठाकरेंच्या टीममधला महत्वाच्या चेहऱ्याचा भीषण अपघात, जागेवरच झाला मृत्यू
By Poonam
—
Raj Thackeray : हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ रोडवर भीषण अपघात झाला असून, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अजिंक्य घुगे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ...