Sambhaji Nagar : अतिक्रमण काढायला गेलेल्या सरकारी अधिकाऱ्यांवर जमावाचा हल्ला, जेसीबी पेटवला, नेमकं काय घडलं?

Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकावर हल्ला करुन जेसीबी मशीन पेटवून देण्यात आला आहे. जिजाऊनगर मध्ये ही घटना घडली आहे. जमावाने सहाय्यक आयुक्तांसह कर्मचाऱ्यांना देखील मारहाण केली. या भागात एका प्लॉटवरुन न्यायालयात वाद सुरु आहे. गोरख शिंदे, रामलाल शिंदे, मच्छींद्र शिंदे यांच्या वतीने बन्सीलाल देवमन कुचे … Read more