Nashik news : नवऱ्याशिवाय अर्थ नाही, आपणही पप्पांसारखे तारा होऊ, मायलेकीचे झालं संभाषण अन् सगळं संपवलं
Nashik news : नाशिक येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना विनयनगर परिसरात घडली. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. पप्पांची सतत आठवण येते. पप्पा जिकडे गेले तिकडे आपण जाऊ, आपणही पप्पांसारखे तारा होऊ आणि पप्पांबरोबरच तारा होऊन राहू. असे सात वर्षीय चिमुकलीने तिच्या मृत पित्याच्या आठवणी काढताना आईकडे व्यथा मांडली. महिलेलाही पती नसल्याचे दुःख होते. दोघींच्या … Read more