Pune news : रक्षक नव्हे राक्षस! पुण्यात पोलीसानेच तोडले अल्पवयीन मुलीच्या शरीराचे लचके, धक्कादायक घटनेने उडाली खळबळ…

Pune news : पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकरासोबत छत्तीसगडवरुन आलेल्या 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर रेल्वे सुरक्षा दलातील पोलीस हवालदारासह दोघांनी बलात्कार केला. यामुळे एकच खळबळ उडाली. हा प्रकार एका संस्थेच्या कार्यालयात घडला आहे. आरोपींनी मुलीच्या प्रियकराकडून पैसे उकळून त्याला सोडून दिले. मात्र मुलीला डांबून ठेवून तिच्यावर वारंवार बलात्कार केला आहे. पीडित … Read more