अनैतिक संबधात नवऱ्याची अडचण, प्रियकराच्या मदतीने पतीचा काढला काटा, गुंडांना सुपारी दिली अन्…

अंबरनाथ पश्चिम भागातील अंबरनाथ बदलापूर मार्गावरील एका ढाब्यासमोर एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी अनैतिक संबधात अडसर ठरलेल्या नवऱ्याची बायकोनेच प्रियकराच्या मदतीने दिल्लीच्या गुंडाना सुपारी देऊन भर रस्त्यात निर्घृण हत्या केली. याबाबत पोलिसांनी मुख्य आरोपी बायकोसह तिचा प्रियकर आणि सुपारी घेऊन हत्या करणारे दोन मारेकरी गुंडाना अटक केली आहे. याबाबत … Read more