अभिनेत्री पूनम पांडे

Poonam Pandey: पूनम पांडेच्या मृत्यूचं गूढ? दोन दिवसांपूर्वी पार्टी, मृत्यू झाला तर नातेवाइक कुठे? प्रश्नांवर सर्वांचंच मौन

Poonam Pandey: बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेच्या मृत्यूची बातमी शुक्रवारी सकाळी सोशल मीडियावर व्हायरल झाली. अवघ्या 32 वर्षांच्या पूनमच्या अचानक झालेल्या निधनाने सर्वांनाच ...