पायात अधू, पुण्यातील नोकरी कोरोनात गेली; गाव गाठून सुरु केलं ‘हे’ काम, आता लाखात कमवतोय

Dharshiv Farmer : धाराशिव जिल्ह्यातील एकुरका गावच्या तरुणाने शेतीमध्ये वेगळेपण दाखवत इतर शेतकऱ्यांच्या समोर एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी गावाकडे पारंपारिक शेतीला फाटा देत आधुनिक पद्धतीने शेती करत चांगकेच उत्पन्न मिळवले आहे. यामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे. या शेतकऱ्यांना आपल्या शेतात आधुनिक पद्धतीने केळीची बाग फुलवत लाखो रुपयांचे उत्पादन घेतले आहे. यामुळे त्यांना … Read more