Uttar Pradesh : लग्नाच्या पहिल्याच रात्री जोडप्याने घेतला भयानक निर्णय, रूममध्ये डोकावताच कुटुंबाचा आक्रोश

Uttar Pradesh : उत्तर प्रदेशातील अयोध्येत एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे, जिथे लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवविवाहित दाम्पत्याने आपले जीवन संपवले. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले असून, प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. घटनेचे तपशील अयोध्येतील कँट पोलीस स्टेशन हद्दीतील सादतगंज येथे राहणाऱ्या प्रदीपचा … Read more