Devendra Fadnavis : लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी दिले ‘हे’ उत्तर
Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच सादर केलेल्या महायुती सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 36,000 कोटी रुपयांची तरतूद जाहीर केली. मात्र, या योजनेतील महिलांना मिळणाऱ्या हप्त्याची रक्कम 1,500 रुपयांवरून 2,100 रुपये करण्याबाबत अपेक्षित घोषणा अर्थसंकल्पात झाली नाही. यासंदर्भात सरकारची भूमिका स्पष्ट करताना मुख्यमंत्री … Read more