Ayodhya : दलित तरुणीची निर्घृण हत्या, डोळे काढलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला अन् खासदार ढसाढसा रडू लागला
Ayodhya : उत्तरप्रदेशातील अयोध्येचे खासदार अवधेश प्रसाद पत्रकार परिषदेत भावुक झाले. एका दलित तरुणीच्या निर्घृण हत्येने ते व्यथित झाले आणि बोलताना अश्रू अनावर झाले. विशेष म्हणजे, या प्रकरणात न्याय न मिळाल्यास ते खासदारकीचा राजीनामा देण्यास तयार असल्याचे त्यांनी जाहीर केले. काय आहे प्रकरण? अयोध्येतील सहानवा गावात एका तरुणीचा मृतदेह एका कॅनलमध्ये विवस्त्र अवस्थेत आढळून आला. … Read more