Nahik news : धक्कादायक! नाशिकमध्ये पोलिस निरीक्षकाने स्वतःवरच गोळी झाडत संपवले जीवन, पोलिस ठाण्यातच…

Nahik news : सध्या पोलीस दलात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. नाशिकमध्ये पोलिस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या अंबड पोलिस ठाण्यात पोलिस अधिकाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती अशी की, गुन्हे शाखेत पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या अशोक नजन या पोलिस अधिकाऱ्याने पोलिस ठाण्यातच स्वतःच्या … Read more