‘आका’चा खेळ खल्लास? वाल्मिक कराडला मकोका लागताच सुरेश धस यांनी दिली पहिली प्रतिक्रिया
मुंबई: मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिकी कराड यांच्यावर कारवाईचा फास आणखी घट्ट झाला आहे. या प्रकरणाचा तपास एसआयटीकडून सुरू असून, कराडविरोधात मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया देताना, कोणताही आरोपी निर्दोष सुटणार नाही, असे स्पष्ट केले. वाल्मिकी कराडची न्यायालयीन कोठडी आज वाल्मिकी कराडची … Read more