भाजपमध्ये का चालले? ‘मातोश्री’वर झाली हायव्होल्टेज बैठक, दोन तासात ठाकरेंनी दिला निकाल, तिघांची पक्षातून हकालपट्टी
पुणे महापालिकेतील माजी नगरसेवक बाळा ओसवाल, विशाल धनवडे, आणि पल्लवी जावळे यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कडक पावले उचलली आहेत. विशाल धनवडे आणि बाळा ओसवाल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आणि भाजपमध्ये … Read more