आत्मदहन

वाल्मिक कराडसाठी परळीतील महिलांनी अंगावर ओतले पेट्रोल, पेटवून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील प्रमुख संशयित वाल्मिक कराड याच्यावर मोक्का अंतर्गत खटला चालवला जाईल. तसेच आज वाल्मिकी ...