Akola News : नोकरीसाठी निवड झाली, कागदपत्रे आणायला गेला अन् वाटेत सगळं संपलं, कुटूंबाचा जीवघेणा आक्रोश

Akola News : अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील बोर्डी अकोट रस्त्यावर एक मोठा अपघात झाला. ट्रॅक्टर आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात २२ वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला. यामुळे खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. आनंद सुभाष खांदेल असे अपघातात मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. आनंदला पुण्यात नोकरी लागली होती. तो अमरावतीला कॉलेजमधून डिग्री आणण्यासाठी गेला होता. … Read more

Akola News : माझा आनंद गेला! नोकरीसाठी निवड झाली अन् वाटेत सगळं संपलं; आई-बापाने फोडला हंबरडा