आमदार

बिग ब्रेकींग! चंद्रशेखर बावनकुळेंसह महायुतीच्या ६ आमदारांची आमदारकी रद्द

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सहा आमदारांचे विधान परिषद सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाने याबाबत अधिसूचना काढली असून, ही कारवाई गंभीर ...

राज्यातील ८० टक्के शिक्षक भ्रष्ट, त्यांचा पगार बंद करा, ते बिअर बार चालवतात; भाजप आमदाराची मागणी

भाजप आमदाराने राज्यातील शिक्षकांवर गंभीर आरोप केले आहे. त्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. राज्यातील ८० टक्के शिक्षण भ्रष्ट आहेत, त्यांचा पगार बंद केला ...

१६ आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लवकरच लागणार, न्यायालयाने नार्वेकरांना दिले ‘हे’ आदेश

विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकरांनी १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात शिवसेनेच्या आमदारांना नोटीस पाठवली होती. त्यामध्ये आमदारांना त्यांचे म्हणणे सात दिवसांमध्ये लेखी स्वरुपात मांडायचे आहे. त्यामुळे १६ ...

अजित पवारांचे ‘हे’ तीन आमदार नाराज, मंत्रिपद न मिळाल्यामुळे वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत

मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असून खातेवाटपही लवकरच करण्यात येणार आहे. सध्या सर्वांचंच लक्ष हे मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे आहे. कारण अनेक आमदार हे नाराज असून कोणाला ...

शिंदेगटाकडून धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव जाणार? ठाकरे गटाने केली मोठी खेळी

एकनाथ शिंदे यांनी बंड करुन एक वर्ष उलटून गेले आहे. तसेच या एका वर्षात शिंदे गटाला शिवसेनेचे चिन्ह आणि नावही मिळाले आहे. पण असे ...

शिंदे गटाला मोठा धक्का, ‘या’ मंत्र्यांची होणार हकालपट्टी; भाजप हायकमांडचे आदेश

राज्यात लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी हा मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे. अनेक आमदार मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी उत्सुक होते. त्यामुळे त्यांचे लक्ष ...

नार्वेकरांनी अपात्रतेची नोटीस पाठवताच मुख्यमंत्री शिंदेंनी घेतला मोठा निर्णय; राजकारणात वेगवान घडामोडी

१६ आमदारांच्या अपात्रतेबाबत नार्वेकरांना लवकरात लवकर निर्णय घेण्याचे निर्देश द्यावे अशी याचिका ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव ...

ठाकरे गटाच्या आमदारांना नोटीस पाठवून अध्यक्ष नार्वेकर पुरते फसले; कारवाई होण्याची शक्यता

एकीकडे अजित पवार यांच्या बंडामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे, तर दुसरीकडे ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिंदेंच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकरात लवकर ...

विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेची नोटीस पाठवताच शिंदेगट त्यांच्यावर संतापला; केली ‘ही’ मोठी मागणी

अजित पवार यांच्या बंडामुळे राज्याचे राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. असे असतानाच राज्यात आणखी काही मोठ्या राजकीय घडामोडीही घडताना दिसून येत आहे. ठाकरे गटाने ...

अजित पवारांची सत्तेत एंट्री अन् राहूल नार्वेकरांचा मोठा निर्णय, शिंदेंसह १६ आमदारांना…

राज्यात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहे. असे असतानाच आता विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ...