Pune News : मोठी बातमी! पुण्यात प्रसिद्ध ज्वेलर्सवर आयकर विभागाची धाड, 40 वाहनांमधून थेट घेरलं..

Pune News : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पुण्यात प्रसिद्ध ज्वेलर्सवर आयकर विभागाच्या धाडी पडल्या आहेत. यामुळे मोठी पळापळ सुरू असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पत्र्या मारुती चौक येथील सराफी दालनावर आयकर विभागाची झडाझडती सुरु आहे. हडपसर, मगरपट्टा, बाणेर या ठिकाणी देखील आयकर विभागाकडून धाडसत्र सुरु आहे. … Read more