Kandivali Fire : भारतीय क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर! मुंबईतील आगीत बहीण आणि भाचीचा मृत्यू

Kandivali Fire : कांदिवली एका आठ मजली इमारतीला काल भीषण आग लागली. या आगीत माजी आयपीएल क्रिकेटपटू पॉल वल्थाती याची बहीण आणि आठ वर्षांच्या भाच्याचा मृत्यू झाला. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. येथील साईबाबानगर येथील वीणा संतूर या सोसायटीस सोमवारी दुपारी सव्वाबारा वाजताच्या सुमारास आग लागली. या … Read more